मनसे आणि शिंदे गटाची प्रत्येकी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई/मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची विधानसभेसाठी ची पहिली यादी जाहीर झाली असून मनसेच्या पहिल्या यादी माहीम मधून राज ठाकरेंची पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढवतील शिंदे यांच्या पहिल्या यादी मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या नेहमीच्या पाचपाखाडी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे शिंदेंच्या यादी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या…
