आरोपी कुणाच्या कितीही जवळचा असो फाशी द्या – संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंनी तोंड उघडले
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका. त्याला थेट फासावर चढवा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.म स्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची…
