उद्धव ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीस व राहुल नार्वेकरांची भेट
नागपूर – शिवसेनेतील फुटीनंतर गेली अधिज वर्ष फडणवीसांच्या नावाने खडी फोडणारे उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरातील विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली . इतकेच नव्हे तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलस्ट चर्चाना उधाण आले आहे. पण हि सदिच्छा भेट होती असे दोन्हीकडून सांगितले जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र…
