खाजगीकरणाच्या दिशेने..
कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि त्याचा सरकारी महसुली उत्पन्न वर झालेला परिणाम यामुळे देशातली परिस्थितीच बिघडून गेली आहे .एकट्या महाराष्ट्राच्या पुरते बोलायचे झाल्यास महाराष्ट्रावर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे त्यामुळे सरकारची कर्मचाऱ्यांचा पगार देतानाही दमछाक होतेय .ही वस्तुस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांनी सुधा समजून घेणे आवश्यक आहे पण तसे न करता आपल्या मागण्यांसाठी उठसूठ संप करायचे…
