भाजपने पहिली लढाई जिंकली -नार्वेकर विधानसभा अध्यक्ष
मुंबई/ मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांचा शपथ विधी पार पडल्यानंतर काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे/ भाजप सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाची पहिली लढाई जिंकली आणि भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी निवडून आले त्यामुळे नव्या सरकारकडे निर्विवाद बहुमत आहे हे आता सिद्ध झाले आहे .त्यामुळे आज बहुमत चाचणीची औपचारिकता पर पडली जाईलराज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलेल्या दोन दिवसांच्या विशेष…
