पाकिस्तानात पाण्यावरून हिंसाचार सुरू -तोडफोड, राडे, गृहमंत्र्यांचे घर जाळले, पोलिसांना चोपले
लाहोर/भारताने सिंधू जलपरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे पाकिस्तानचे पाणी बंद झाल्याने तसेच जनतेला विश्वासात न घेता पाकिस्तानी पंतप्रधान आणि नद्याजोड प्रकल्प सुरू केल्याने पंजाब आणि सिंध या दोन प्रांतातील आंदोलकांनी एकमेका विरुद्ध अक्षरशः युद्ध पुकारले आहे दोन्ही प्रांतातील लोकांमध्ये तोडफोड जाळपोळ हाणामारी सुरू आहे आज संतप्त आंदोलकांनी सिंध प्रांतांच्या गृहमंत्र्याचे घर जाळले…
