बाळासाहेब थोरातांना मुंबई काँग्रेस सहकार परिषदेचे निमंत्रण; १४ नोव्हेंबरला होणार परिषद
मुंबई:काँग्रेसच्या सहकार विभागाच्या वतीने आगामी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य “सहकार परिषदेचे” औपचारिक निमंत्रण माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांना नुकतेच भेट देऊन दे-ण्यात आले. या प्रसंगी मुंबई काँग्रेसच्या सहकार विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत सहकार विभागाचे अध्यक्ष. यशवंत (भाई) सावंत आणि कार्याध्यक्ष . धनंजय कुवेसकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने…
