अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे – मुख्यमंत्र्यांचे विधासभेत आश्वासन
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, याकडे महिलांचे डोळे लागले आहेत. या लाडकी बहीण योजनेची हिवाळी अधिवेशनातही चर्चा झाली. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या…
