ई डी चे पालिका अधिकाऱ्यांकडे का दुर्लक्ष?
मुंंबई–३० हजार कोटींचा बजेट असलेली मुंबई महानगर पालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था आहे.मात्र जेवढी मोठी संस्था तेवढेच मोठे झोल हे आता समीकरण झालेले आहे.पालिकेतील घोटाळे काढण्यासाठी कुठले आरटीआय टाकायची गरज नाही. पालिकेतील लोकच एकमेकांचे कारनामे उघडकीस आणतात.पण शेवटी चोर चोर मौसेरे भाई अशातला प्रकार असल्याने अजून तरी कोणावर कठोर कारवाई झालेली…
