महापौर निवडणुकीत शिवसेना चमत्कार घडवण्याच्या तयारीत
मुंबई/ मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपने भलेही कंबर कसलेली असली तरी ठाकरेंची शिवसेनाही गप्प बसलेली नाहीत, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित मराठी महापौर व्हावा हा महायुतीतील शिंदेसेनेचा आग्रह आणि त्याला भाजपकडून मिळत नसलेला प्रतिसाद यामुळे शिंदेंच्या नाराज नगरसेवकांच्या मदतीने ठाकरे सेना काहीतरी चमत्कार घडवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळेच महापौर निवडणुकीबाबत बोलताना आमची मनसे कमला लागलीत असे विधान आदित्य ठाकरे…
