औरंगजेबाची कबर हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई/छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्या चित्रपटात औरंगजेबाने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचा छळ करून त्याना मारले त्याचा नामो निशाणा महाराष्ट्रात नको औरंगजेबाची कबर ही तात्काळ हटवा अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनाने केली आहे. या मागणीवर औरंगजेबाची कबर हटवण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र…
