पंतप्रधान मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार
मुंबई/ गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला . यावेळी संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते हृदयनाथ प्रकृती अस्वस्थ असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत .माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सोहळ्याला राज्यपाल कोषारी आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस हे सुधा हजर होते यावेळी बोलताना…
