धारावीतील जान मोहमद मुंबई हादरवणारा होता ? ए टी एस चे अपयश मुंबईच्या मुळावर
मुंबई/ दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून सह दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून जी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे ती सरकार आणि तपास यंत्रणांना हादरवून टाकणारी आहे.कारण आय एस आय च्या इशारा वरून हे सह दहशतवादी दिल्ली आणि मुंबई मध्ये ५ ठिकाणी बॉम्बस्फोट करणार होते मुंबईच्या धारावीत राहणारा जान मोहमद शेख या…
