वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
नवी दिल्ली/ नुकतेच संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील दोन महत्त्वाच्या तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगिती दिलेली आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात ७० जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे. केंद्र सरकारने वक्फ बोर्डाच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक विधेयक आणले . या नव्या विधेयका नुसार न्यायालयाद्वारे वक्फ संपत्ती म्हणून घोषित…
