डीलिमिटेशनवर नवीन घटनादुरुस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन
नवी दिल्ली: मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभा-विधानसभेतील ३३ टक्के महिला आरक्षणाशी संबंधित नवीन घटनादुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जुन्या प्रस्तावांमध्ये बदल करून सरकार आता नवे विधेयक मांडण्याच्या तयारीत असून, ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे आणि २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या नवीन रचनेनुसार, लोकसभेची कमाल सदस्य संख्या ५५० वरून ८५० पर्यंत…
