करोनाचां स्फोट मुंबईत मुंबईत २५१० रुग्ण सापडले
मुंबई/ बुधवारी मुंबई महाराष्ट्रात अक्षरशः कॉरोणा चां स्फोट झाला एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे २५१० रुग्ण तर ओमॉक्रोंचे २रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे ,३९०० रुग्ण तर ओमीक्रोनचे ८५ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली असू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले तर मुंबईचे पालक मंत्री…
