होळीच्या सणाला गालबोट चंदीगड भरधाव कारणे नाकाबंदीवरील तिघांना चिरडले दोन पोलिसांसह तिघांचा मृत्यू
चंदीगड/होळीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काल देशभर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती मात्र दारूच्या नशेत 100 च्या स्पीडने कार चालवणाऱ्या एका इसमाने नाकाबंदीवरील बॅरीगेट्स तोडून तिघांना चिरडले या दोन पोलिसांचं एका मोबाईल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्या याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहेपंजाब मधील चंदीगड / जीरकपुर हायवेवर काल होळी निमित्त…
