मा.खासदार रामशेठ ठाकूर हे साहित्यप्रेमी राजकारणी-डॉ रवींद्र शोभणे
मुंबई / राजकारणात राहून साहित्यावर प्रेम करणारे मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिवाळी अंक स्पर्धेच्या माध्यमातून दिवाळी अंकस एक लाखाचा प्रथम पुरस्कार देऊन एक मोठे कार्य केले आहेच. सोबत दिवाळी अंकाला या पुरस्काराच्या माध्यमातून आर्थिक हातभारही लावला आहे. त्यामुळे असे साहित्यप्रेमी राजकारणी महान व्यक्तिमत्त्व आहे. असे मत ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन चे अध्यक्ष डॉ…
