अजित पवार गटाचे शरद पवारांवर गंभीर आरोप – राष्ट्रवादीच्या दोन गटातील सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली-शरद पवार हे घर चालवत असल्याप्रमाणे पक्ष चालवायचे पक्षात नियम पळाले जात नव्हते असा गंभीर आरोप अजित पवार गटाने केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगातली सुनावणी १९ नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत संघर्षावर सुनावणी सुरु आहे. शुक्रवारच्या सुनावणीनंतर सोमवारी दुसऱ्यांदा सुनावणी होत आहे. सुरुवातीलाच शरद पवार गटाकडून युक्तिवाद…
