एसटी संपावर तोडगा निघत नाही कारण हे जमिनी लाटण्यासाठी -चंद्रकांत पाटील
मुंबई: एसटी डेपोंच्या भूखंडावर काही लोकांचा डोळा आहे. हे भूखंड लाटण्यासाठीच हा सर्व प्रकार सुरू असून म्हणूनच एसटीच्या संपावर तोडगा निघत नाही, असा गंभीर आरोप करतानाच मुख्यमंत्र्यांनी कधी जमिनी लाटल्या नाहीत. त्यामुळे या भूखंड लाटण्यासाठी हा प्रकार सुरू आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी…
