मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकांचे निकाल
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या गुरुवारी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी श्री. नरेंद्र वि. वाबळे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले.श्री. वाबळे हे अध्यक्षपदी एकूण चौथ्यांदा निवडून आले आहेत. पत्रकार संघाच्या विश्वस्तपदी श्रीमती राही भिडे आणि देवदास मटाले निवडून आले आहेत.पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी श शैलेंद्र शिर्के आणि स्वाती घोसाळकर तर कार्यवाहपदी श्री. संदीप चव्हाण हे निवडून…
