कुलाब्यातील फेरीवाल्यांना न्यायालयाचा दणका १७० फेरीवाल्यांना दोन दिवसात हटवण्याचे आदेश
मुंबई/फुटपाथ आणि अर्धे रस्ते अडवून बसलेल्या फेरीवाल्यांना आता न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे कुलाब्याच्या प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट वर असलेल्या 253 पैकी केवळ 83 फेरीवाले परवानाधारक असून उर्वरित 170 फेरीवाले बेकायदेशीर होते या बेकायदेशीर फेरीवाल्यांना दोन दिवसात आठवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेतकॉलनी टुरिझम हॉकर स्टॉप इंडियन या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाचे काय दाखल…
