दिल्लीत ‘सीजेपी’च्या आंदोलनाची हवा गुल: मोदी सरकारने दिल्लीत पाय ठेवू दिला नाही
नवी दिल्ली:मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीच्या दिशेने निघालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या आंदोलनाची अक्षरशः हवा गुल झाली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या खंबीर आणि कडक प्रशासनापुढे या आंदोलनाचा फुगा असा काही फुटला की, केंद्राने आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवरच रोखून धरले आणि त्यांना राजधानीत एक पाऊलही फिरकू दिले नाही.पोलिसांच्या तगड्या फौजफाट्याने आणि लोखंडी बॅरिकेड्सने आंदोलकांना…
