भावकीची निवडणूक करणाऱ्यांना बघतोच – अजित पवारांचा दादा – वाहिनीला इशारा
पुणे : बारामतीत मला एकटं पाडलं जातंय असं सुरूवातीला भावनिक आवाहन करणाऱ्या अजित पवारांनी , आता विरोधकांना थेट दमच दिला आहे. शिरूर मधून आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करताना त्यांनी ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही, माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी बघतो त्याचं काय करायचं असं ते म्हणाले. अजित पवारांनी कुणाचं नाव…
