विहीर खोदताना जिलेटीनचा स्फोट ३ मजूर ठार
नाशिक – जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विहीर खोदताना झालेल्या जिलेटीनच्या भीषण स्फोटात तीन मजुरांचा जागीचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या हरसूलमधील हिरडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहू, महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे अशी मृत मजुरांची नावं आहेत. हे सर्व मजूर बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी…
