हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते “
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भारतासह जगभरातील किमान १ लाख व्यक्तींची खाती “हॅक ” झाल्याची धक्कादायक माहिती आहे. जागतिक हॅकर्सने “चॅट जीपी टी ” द्वारे घातलेल्या गोंधळाचा घेतलेला हा आढावा. त्याच्या वापरकर्त्यांसाठी…
