प्रजा फाउंडेशनचे आमदारांचे रिपोर्ट कार्ड वादाच्या भोवऱ्यात;
प्रजा फाउंडेशनचे आमदारांचे रिपोर्ट कार्ड वादाच्या भोवऱ्यात; एकच पक्षाचे आमदारांनाच अव्वल स्थान दिल्याने एकतर्फी मूल्यांकनाचा आरोप ?मुंबई: प्रजा फाउंडेशनने वर्ष २०२६ साठी मुंबईतील आमदारांचे बहुप्रतिक्षित ‘रिपोर्ट कार्ड’ नुकतेच जाहीर केले. यामध्ये काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी प्रथम क्रमांक पटकवला, तर आमदार असलम शेख आणि आमदार डॉ. ज्योती गायकवाड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिल्या. घटनात्मक…
