हरयाणा व जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणूक जाहीर
महाराष्ट्राची निवडणूक दिवाळीच्या नंतर होणारनवी दिल्ली – निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर व हरयाणातील निवडणुकांची घोषणा केली . जम्मू काश्मीर मध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहेत तर हरयाणात १ ऑक्टोबरला निवडणूक आणि ४ ऑक्टोबरला निकाल आहे.केंद्निरीय वडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक…
