वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६ चे मुंबईत आयोजन; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मुंबई: (किसनराव जाधव )जागतिक पातळीवरील हिंदू नेतृत्वाचा महाकुंभ मानली जाणारी ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६’ (World Hindu Congress 2026) या भव्य परिषदेचे आयोजन यंदा भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे येत्या १८, १९ आणि २० डिसेंबर २०२६ दरम्यान ही परिषद होणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरसंघचालक…
