केंद्राकडून नो डेंटेन्शन धोरण रद्दनापास विध्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे बंद – ५ वी ते ८ वी च्या विध्यार्थ्याबाबत मोठा निर्णय
सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘नो डिटेंशन पॉलिसी’ संपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक काळापासून सुरु असलेल्या व्यवस्थेत बदल केला आहे. या निर्णयनंतर इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या वार्षिक परिक्षेत उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे बंद केले जाणार आहे. या निर्णयामुळे शाळांमध्ये आता गुणवत्ता वाढले असे म्हटले जात आहे.नवीन शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांची शिकण्याची…
