झुलता पूल नदीत कोसळून ५२ ठार
मोरबी/ गुजरात मधील मोर्बी येथे मछु नदीवरील झुलता पूल नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 52 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत . 70 लोकांना नदीच्या पाण्यातून बाहेर कडून वाचवण्यात बचाव पथकाला यश आले.सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने लोक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात मोराबि मधील झुलता पूल हा सुधा पर्यटकांचे आकर्षण आहे मात्र हा…
