मुंबई महापालिकेतील ३६ वर्षांच्या निःस्वार्थ सेवेनंतर उपप्रमुख अभियंता नयनीश वेंगुर्लेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा
मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाचे पूर्व उपनगरांतील उपप्रमुख अभियंता नयनीश कृष्णा वेंगुर्लेकर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महापालिकेत ३६ वर्षे सेवा बजावून जनतेच्या सेवेसाठी समर्पित राहिलेले वेंगुर्लेकर यांनी शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.त्यांनी अनेक मोठ्या विकास प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला असून अनेक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. रस्ते विकास, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण यांसाठी…
