मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर कधी होणार
.मुंबई / सरकारी बाबू , लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी व कर्तव्य ठेकेदारांच्या विश्वासावर ठेऊन बसल्याने ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला वेसन कोणी घालत नाही. सफाई कामगार, सुरक्षा रक्षक किंव्हा इतर कोणत्याही कामगारांची ठेकेदार शहानिशा करत नसल्याने मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिला मुलींची सुरक्षा धोक्यात आल्याचे वास्तव आहे. अस्तिवात आहेत त्याच कायद्याची अंमलबजावणी होत नसताना…
