ईडीची कारवाई भोवली या वसई विरार महापालिकेतील नगररचना उपसंचालक रेड्डी निलंबित
वसई/ वसई विरार महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचनालय अर्थात इंडिने टाकलेल्या धाडीमुळे पालिकेची मोठी बदनामी झाली याच कारणास्तव पालिकेने त्यांना निलंबित केले आहे.वाय एस रेड्डी यांचा पालिकेतील कार्यकाल अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे .त्यांना २५लाखाची लाच घेतल्या प्रकरणी१८ एप्रिल २०१६ रोजी लाचलुचपत विभागाने अटक केली होती . त्यावेळी कायद्यानुसार ते ४८…
