मालेगाव मनी लाँड्रिंग प्रकरणाचा धार्मिक कारणांसाठी वापर ?
नाशिक – मालेगाव मनी लाँड्रिंग प्रकरणाचा धार्मिक कारणांसाठी वापर केला गेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरु आहेमालेगावशी संबंधित १२०० कोटींहून अधिक रकमेच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चालू तपासात, अंमलबजावणी संचालनालयाने शेल कंपन्यांच्या २१ बँक खात्यांमधून डेबिट आणि क्रेडिट व्यवहारांद्वारे ८०० कोटी रुपयांचा मनी ट्रेल ओळखला आहे….
