अवकाळी पावसामुळे पालघर मधील शेकडो कुटुंब उघड्यावर
राजकीय पक्षाचे पुढारी निवडणूक प्रचारात मग्नपालघर : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन आर्थिक झळही बसली आहे. विशेष म्हणजे शेतकरी त्रस्त झाला असून अद्यापही शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी असल्याने प्रशासन निवडणूक कामातच व्यस्त असल्याचे…
