ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही तो फक्त एक ट्रेलर होता- राजनाथसिंह
भूज/पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय लष्कराने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही .या ऑपरेशन सिंदूरला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. आताची मुदतवाढ १८ मे पर्यंत आहे. दरम्यान जर सीज फायर सुरू असताना पाकिस्तानने काही आगळी केली तर भारत कठोर कारवाई करील याचा पुनर्विचार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला. तसेच ऑपरेशन सिंदूर हा एक ट्रेलर…
