पोलीस अमलदार श्रीमती अलका ठाकूर यांचा गौरव
महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसाळकर यांनी विशेष शाखेत काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस महिला अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.चार पोलीस महिला अधिकारी व पाच महिला पोलीस अमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे सदरचा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त कार्यालय भरू चा हॉल येथे दिनांक १४/३/२०२३…
