पालिकेकडून खड्ड्यांचे राजकारण सुरू
मुंबई/सध्या पावसाळा सुरू आहे आणि मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची अक्षरशः चालत झालेली आहे मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पक्षीय राजकारण सुरू आहेच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत पण आता पालिकेनेही मुंबईच्या खड्ड्यांचे राजकारण करायला सुरुवात केलेली आहे. प्रकल्प असलेल्या रस्त्यांवरचे खड्डे सध्या मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरलेले आहेत कारण…
