मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशवासीयांची निराशा
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी बरोबर दोन महिने आधी मोदी सरकारने अंतरिम बजेट सादर केलं आहे. मात्र या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केल्या झात होत्या. तसेच टॅक्स पेयर्सना देखील काही दिलासा मिळेल अशी अपेक्षा देखील फोल ठरली आहे. इतकेच नाही तर…
