सोलापुरात पवार गटाला धक्का – ओबीसी नेते रमेश बारस्कर शिंदे गटात जाणार
सोलापूर/ कारण मविआमधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत. त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत.आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या…
