अजमेर दर्ग्यावर दावा करण्याच्या याचिकेमुळे पुन्हा एकदा वातावरण तापले
जयपूर/राजस्थानच्या अजमेर मधील जगप्रसिद्ध असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्गा हा हिंदूंचा आहे कारण या दर्ग्याखाली मंदिर होते असा दावा करणारी विष्णू गुप्ता या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्यामुळे केवळ राजस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील वातावरण तापलेले आहे अजमेर मधील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्गा हजारो वर्षापासून चा आहे आणि या दर्ग्यात सगळ्या जाती धर्माच्या…
