पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर – बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास १० दिवसात आरोपीला फाशी
कोलकत्ता – आर्जीकर रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर कोलकत्यात जो हंसेचा आगडोंब उसळला आहे तो शमलेला नाही . अखेर आज पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात अपराजिता वुमन्स अँड चाईल्ड बिल मंजूर केले यात बलात्कार झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यास १० दिवसांच्या आत आरो पीला फाशी देण्याची तरतूद असेलपश्चिम बंगाल…
