महाराषट्रात एकाच पक्षाचे सरकार येऊ शकत नाही – अमित शहाना अजित पवार यांचे सडेतोड उत्तर
मुंबई – २०२९ मध्ये राज्यात एकट्या भाजपचे सरकार आणायचे आहे त्यामुळे कामाला लागा असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले आहे . त्याला सडेतोड उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाचे सरकार येऊ शकत नाही हा ४० वर्षांचा इतिहास आहे . अजित पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले…
