लालबागमध्ये बेस्ट बसच्या धडकेत ९ जखमी एकाचा मृत्यू
.मुंबई – लालबागच्या गणेश सिनेमा जवळ रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला ६६ क्रमांकांच्या बसमध्ये एका दारुड्या प्रवाशाबरोबर चालकाचे भांडण झाले यावेळी चालू बसमध्येच दारुड्याने बस चालकाला धक्का दिल्याने त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले व बस पब्लिक मध्ये गुसळि या अपघातात एका महिलेचं मृत्यू झाला असून ९ जण जखमी आहेत या प्रकरणी दारुड्या प्रवाशाला काळाचौकी पोलिसांनी…
