इंडिया आघाडीत कॉंग्रेस एकाकी पडली ! दिल्लीत पराभव अटळ
नवी दिल्ली – इंडिया आघाडी मध्ये त कॉंग्रे एकाकी पडत चालली आहे. ममता,केजरीवाल , अखिलेश आणि आता उद्धव थाक्रही कॉंग्रेसवर नारज असल्याचे समजते. दिल्लीतील निवडणुकीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांचा आपला पाठिंबा असल्याने कॉंग्रेस उमेदवार पराभवाच्या छायेत आहेतदिल्लीत सत्ताधारी आपसमोर भाजप आणि काँग्रेसचे आव्हान आहे. तिरंगी लढतीचा फटका आपला बसण्याची शक्यता आहे. तर मतविभाजनाचा फायदा आपल्याला…
