जागा वाटपावरून महायुतीत मतभेद – बारा जागांचा प्रस्ताव शिंदे गटाला नामंजूर
मुंबई/आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून इंडिया आघाडी पाठोपाठ महाराष्ट्रातील महायुतीतही मतभेद असल्याचे दिसून येत आहे माहिती मध्ये सामील असलेल्या अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यात आता जागा वाटपावरून तू तू मै मै सुरू झालेली आहे शिंदे गटाचे खासदार कीर्तीकर यांनी लोकसभेच्या 12 जागांचा प्रस्ताव पेटला आहे मागील निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या त्यामुळे…
