स्टॅमिना वाढवण्यासाठी शक्तीवर्धक वायाग्रा खाणाऱ्या इसमाचा मृत्यू
मुंबई/गुजरात मधून एका मुलीला मुंबईला तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शरीर संबंध करण्यासाठी स्टॅमिना वाढावा म्हणून शक्तीवर्धक व्याघ्र गोळ्या खाणाऱ्या एका डायमंड व्यापाऱ्याचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला आहेगुजरात मधील संजय कुमार तिवारी हा एका डायमंड कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो त्याने तिथल्याच एका कुटुंबाला आर्थिक मदत केली होती त्यानंतर त्या कुटुंबातील चौदा वर्षाच्या मुलीला…
