बिहारच्या सत्तांतराचे महाराष्ट्र कनेक्शन
मुंबई – देशात पक्षांतर विरोधी कायदा कमजोर असल्याने खुर्चीसाठी या पक्षातून त्या पक्षात उद्यामार्नार्यांची संख्या वाढत चाली आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात जे घडले तेच बिहार मध्ये घडले.महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षातील काहींनी शिवसेना व राष्ट्रवादी फोडून महायुतीचे सरकार बनवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पक्षांतर बंदी कायदा असताना या दोन्ही पक्षातील दलबदलू आमदारांपैकीएकही आमदार अपात्र ठरला नाही. त्यामुळे भविष्यात पक्षांतर…
