शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न – देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शिंदेंची भेट
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या दिल्लीत तिन्ही पक्षांची २८ नोव्हेंबरला बैठक झाल्यापासून शिंदे नाराज होते ते आजारी आल्याचे सांगितले जात होते. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर शिंदेंची भेट घेतलीविधानसभेच्निया वडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. ५ डिसेंबर रोजी नव्या…
